write-reviewWrite A Reviewdownload-appDownload App
India's Favourite Wedding Planning Platform
All Cities
Abhishek
Abhishek
5.0

2 years 11 months ago

अ फॉर अजय आणि अ फॉर अप्रतिम, आपण जसे म्हणतोत ना नावाप्रमाणे काम असावे असा हा अजय.एकदम सुंदर ,अप्रतिम आणि अविस्मरणीय अश्या फोटो काढणारा अजय.प्रत्येकाला वाटते की आपल्या आयुष्यातिल म्हत्वाच्या आणि आनंदाच्या क्षणांचा फोटो संग्रह असावा,म्हणजे आपण तो संग्रह पाहून त्या क्षणांचा परत एकदा आनंद घेऊ शकतोत. धन्यवाद अजय मला आणि माझ्या परिवाराला तो क्षण भेट दिल्याबद्दल.अजय तू एक मेहनती आणि उमदा फोटोग्राफर आहेस तूला तुझ्या आयुष्यात खूप यश भेट हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Recommended for:
Value for moneyQuality of WorkProfessionalism