write-reviewWrite A Reviewdownload-appDownload App
India's Favourite Wedding Planning Platform
All Cities
Pramila Dhamadhere
Pramila Dhamadhere
5.0

1 year ago

मी माझ्या भावाच्या लग्नासाठी shopping करायला गेलेली. मला माझ्या नणंदेने हे showroom suggest केला. त्याआधी मी सगळीकडे खुप शोधला पण मला कुठेच काही आवडत नव्हता. जेव्हा मी Urban Dulhaniya मध्ये गेली मला असा झाला की मी काय घेऊ काय नको.. खुप varieties आणि ते सुध्दा आपल्या budget मध्ये. खरचं मी आभारी आहे Urban Dulhaniya ची. मी नक्कीच पुन्हा इथेच Shopping करेन !☺️

Recommended for:
Quality of WorkGownsBridal Lehengas
Urban Dulhaniya

Thank you Pramila, we loved to know that you have liked our variety so much. hope to see you soon for more. warm regards, Urban Dulhaniya