write-reviewWrite A Reviewdownload-appDownload App
India's Favourite Wedding Planning Platform
All Cities
Sanath J
Sanath J
0.5

9 days ago

अत्यन्त साधारण दर्जा तेथील केटरिंग तर नकोच.. खूप मोठा अपेक्षाभंग... आम्ही साडे बारा वाजता जेवण्याची वेळ सांगितली, तर तिथल्या तथाकथित नामवंत केटरिंग एजन्सीने 1 तास उशीर केला बटाट्याची भाजी खास वाटली नाही पुऱ्या घाईत तळल्या गेल्या..कडक होऊन गेल्या बासुंदी मध्ये नंतर नंतर Quality कमी होऊ गेली त्या तथाकथित agency चे नाव आणि रेकॉर्ड पाहून आम्ही निर्धास्त राहिलो.. पण आमचा गैरसमज होता परत जाणार नाही घरीच पोळी भाजी करून पाहुण्यांना खाऊ घालू 350/- रुपाये एक ताट ज्यामध्ये आम्हाला समाधान वाटले नाही.. पैसे वाया गेले... परत येथे येणार नाही त्या सो कॉल्ड agency ला परत केटरिंग देऊ इच्छित नाही